पुणे शहरात शिक्षण घेत असलेल्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीमुळे शिक्षणाला आर्थिक आधार मिळणार आहे. या माध्यमातून देश उभारणीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे
देश उभारणीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न!