५९ हजार ६०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी केली.

स्व. आबांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबीरात ५९ हजार ६०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी केली. यावेळी सामजिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. त्याची ही संपूर्ण चित्रफित !

#SunnyNimhan#vinayakaabanimhan#healthcareheroes#healthcare#Shivajinagar#healthcamp
#AarogyaShibir#VinayakNimhan#SunnyNimhan#healthworkers

Scroll to Top