आज दिनांक ०७/०८/२०२२ रोजी कै.खंडेराव जुनवणे शाळा, इंदिरा वसाहत येथे आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा.नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते पार पडले..
कार्यसम्राट मा.आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनतेसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..
या कार्यक्रमास अविनाश कांबळे, रमेश जुनवणे,वनमाला कांबळे,अनिकेत कपोते,सुभद्रा कुंभार,शारदा फुलवळे,बापु मलठनकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद कांबळे,संजय तारडे,अजय नागटिळक,गणेश धस,आकाश जुनवणे,सुनील अवघडे,शिवाजी साळुंखे,रेखा वाघमारे यांनी केले.
या शिबिराचा ४७८ लोकांनी लाभ घेतला व १७२ लोकांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले.



