नमस्कार!
आपल्या साथीनेच स्व. मा. कार्यसम्राट आमदार विनायक आबा निम्हण यांचे विविध क्षेत्रातील कार्य आजही जोमाने पुढे जात आहे. अलीकडेच झालेले महा आरोग्य शिबीर हे त्याचे समर्पक उदाहरण आहे.
आबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला व्यापक स्वरुप देण्यासाठी आपण ‘विनायकी’ – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती हा उपक्रम राबवत आहोत. उद्या 26 ऑक्टोबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित राहावे ही विनंती!
यासाठीच हे आग्रहाचे निमंत्रण !
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक
#SunnyNimhan#vinayakaabanimhan#Pune#Students#Scholarship#Education#Aundh#Baner#Balewadi#Pashan#Sus#ShivajiNagar
