लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त इंदिरागांधी वसाहत,औंध येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. सदर ठिकाणी आपल्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी माझ्या बरोबर अविनाश कांबळे, पुलावळेताई, नितीन रनवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुनील आवघडे, अजय नागटिळक यांनी केले होते.
