मा. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनते साठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..
आज दिनांक ०६/०८/२०२२ रोजी १२०२, दत्त वसाहत येथे शिबीर राबवन्यात आले.. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीनगर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अपुर्व खाडे यांच्या हस्ते तसेच भा.ज.पा शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर व सुदर्शन मित्र मंडाळाचे अध्यक्ष शाम मारणे यांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास मा.नगरसेवक सनी निम्हण,मा.नगरसेवक शाम सातपुते,पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, राष्ट्रवादी कांग्रेसचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सुकेश पासलकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,भा.ज.पाचे संजय मयेकर,गणेश बगाडे, शिवसेनेचे उमेश वाघ, विष्णुकृपा मंडळाचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण अदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे युवक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिकेत कपोते व किरण पाटील यांनी केले. या वेळी अनिश गाड़े,निलेश लाटे,लक्ष्मण परमार,स्वप्निल सागड़े, ओमकार शेळके,अमित गायकवाड उपस्थित होते. या शिबिराचा ५२३ लोकांनी लाभ घेतला व १७२ लोकांना मोफत चष्मे वाटण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यास Global Hospital यांच्या तज्ञ डॉक्टर व स्टाफ़ यांनी विशेष प्रयत्न केले.




