शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनींसाठी विशेष संधीसाह!
घरगुती गणपती व गौरी-गणपती सजावट स्पर्धा
सेल्फी विथ बाप्पा
(वयगट: ४ ते १४ वर्षे)
गणेश सजावट: ७ ते १७ सप्टेंबर २०२४
गौरी सजावट: १०, ११, १२ सप्टेंबर २०२४
भव्य लकी ड्रॉ
तसेच गणपती व गौरी-गणपती सजावट स्पर्धा आणि ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेकरिता असंख्य आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी.
दुबई ट्रिप
प्रत्येक सहभागी कुटुंबातील एका महिलेला साडीची पैठणी
अधिक माहितीसाठी व स्पर्धेसाठी व्हिडिओ/फोटो पाठविण्यासाठी संपर्क:
📞 ८३०८ १२३ ५५५
फोटो पाठविण्याची अंतिम दिनांक: १७ सप्टेंबर २०२४
आयोजक: सनी विनायक निम्हण
(मा. नगरसेवक)



