'समर्थ भारत, विकसित भारत'
‘समर्थ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेतून मजबूत राष्ट्र निर्मितीसाठी भाजपा मध्ये सामील होऊया!
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डा जी, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सदस्य नोंदणी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. देशाच्या विकासात सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि भाजपाच्या विचारधारेला पाठिंबा देण्यासाठी आजच आपले नाव नोंदणी करा!
आपल्या घरातील 18 वर्षांवरील सर्वांची नोंदणी करणे ही जबाबदारी असून भाजपासोबत आपण राष्ट्र उभारणीत आपले योगदान देऊया.