24×7 समान पाणी पुरवठा अंतर्गत संध्यानगर येथे नविन ६” पाण्याची लाईनचे भुमीपुजन आज पार पडले.
कार्यक्रमाला बाबुराव जाधव, सुरेश चव्हाण, सुरेश जाधव, बाजीराव बोरुळे, दत्तोबा करपे, मल्हारी राखपसरे, पोपट सावंत, संजय तारडे , विक्रम शिंदे, विजय कुटे, विशाल कुटे, विजय कुर्हाडे, सागर काळे, विजय राखपसरे, शब्बीर कोतवाल, गणेश गरुड, विशाल मोरे, निलेश राखपसरे, शंभो जाधव, कार्तिक शिंदे, हर्षद भालेराव, कार्तिक कुटे, प्रतिक व्यवहारे आदि उपस्थित होते.

