सूर तेचि छेडिता.

ही दिवाळी सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पसरवत आहे. या अश्या चैतन्यमय वातावरणात आपल्या सोबत आनंद साजरा करण्यासाठी आम्ही, *सोमेश्वर फाऊंडेशन*, आपल्यासाठी घेऊन येत आहोत, *’सूर तेचि छेडिता’* हा बहारदार गीतांचा दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रम. हा आनंद सर्व मिळून एकत्र साजरा व्हावा म्हणून आपण आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*स्थळ:* संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाणदि: *बुधवार ३/११/२०२१ रोजी सायं. ६वा.*आपला नम्र:*सनी विनायक निम्हण*मा.नगरसेवक

May be an image of 5 people and text that says "सोमेश्वर फाउंडेशन आयोजित दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रम सूर मराठी हिंदी गीतांचा सदाबहार कार्यक्रम तेचि छेडीता वरील कार्यक्रमासाठी आपणांस आम्ही सस्तेहपूर्वक आमंत्रित करीत आहोत, तरी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी! सादरकर्ते जितेंद्र भूरुक राजेश्वरी पवार अभिषेक सराफ अश्चिनी कुरपे सोबत भव्य वादवृंद सोबत गौरी-गणपती सजावट तसेच डान्स स्पर्धेचा बक्षिस समारंभ दि.:3 नोव्हें '21, बुधवार वेळ: सायं 6 वा ठिकाण संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वर वाडी, पाषाण, पुणे 411 008 सनी विनायक निम्हण (मा. नगरसेवक)"
Scroll to Top