शिवाजीनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आयोजित साखळी उपोषणास आम्ही सर्व जण उपस्थित होतो. आताच श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारला 2 जानेवारी पर्यंत वेळ दिला आहे. राज्य सरकारने आता ताबडतोब सकारात्मक कार्यवाही करून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, हीच नम्र विनंती!
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan
#MarathaReservation#ManojJarangePatil#ShivajiNagar#Pune#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus