वाद्य पूजन सोहळा २०२२ नुकतेच पेशवेक़ालीन विठ्ठल मंदिर औंध गाव, पुणे येथे पार पडले.

जगदंब ढोल ताशा ध्वज पथक औंधगाव आयोजित वाद्य पूजन सोहळा २०२२ नुकतेच पेशवेक़ालीन विठ्ठल मंदिर औंध गाव, पुणे येथे पार पडले. यंदाच्या गणेशोत्सवात ताशा आणि ढोलांचा निनाद आपल्या पुण्यात पुन्हा घुमणार आहे. परंपरा आणि संस्कृती जपत कार्यरत असलेली ढोल-ताशा पथके आपल्या पुण्याचा नक्कीच अभिमान आहे. या प्रसंगी पुनीतजी बालन, अक्षयजी गोडसे, दत्तात्रयजी गायकवाड, योगेशजी जुनवणे, गणेशजी कलापुरे, अविनाशजी कांबळे, कैलासजी पवार व ढोल ताशा पथकातील मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top