मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औंषधांसह #फिरता_दवाखाना

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष

आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil यांनी संपुर्ण कोथरुड मतदार संघामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औंषधांसह #फिरता_दवाखाना हि संकल्पना सुरु केली आहे. दररोज कोथरुड मतदार संघातील विविध भागात या दवाखाण्याची सोय उपलब्ध असणार असुन दर #बुधवारी#सकाळी १० ते १२ या वेळेत #बालेवाडी_मुख्य_चौक येथे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरीकांना या वैद्यकिय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

काल या फिरत्या दवाखाण्याची सुरुवात बालेवाडी येथे करण्यात आली यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, मा.नगरसेवक सनी निम्हण, युवा नेते लहुशेठ बालवडकर, प्रल्हादजी सायकर, उमाताई, गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, नितिन रनवरे, सुभाष भोळ, मंदार रारावीकर, शशिकांत बालवडकर, संयोजक राहुलजी देशपांडे, भाजपाचे सर्व पदाधिकारी व बालेवाडी गावातीलसर्व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

आपला

सनी विनायक निम्हण

मा. नगरसेवक

Scroll to Top