मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन.

पाषाण परिसरातील बालगोपाळा पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लाडके मा. नगरसेवक.चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्याचे रंग भरूया व आनंदाचे चित्र रंगवूया शालेय गटासाठी भव्य चित्रकला स्पंर्धाचे आयोजन दि २१ रोजी संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे सकाळी ८ वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमात बालगोपाळांनी चित्रकलेचा आनंद लुटून बालगोपालांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. होता मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. 

Scroll to Top