खेळातून जीवन घडते, आव्हाने पेलण्याची ताकत मिळते आणि त्यावर मात करत जिंकत जाण्याची उर्मी वाढते. खास करून तरुण वयात हे मोलाचे शिक्षण खेळ देतात. क्रिकेट हा भारतीयांना वेड लावणारा खेळ आहे. यातून स्वतः ची क्षमता वाढविण्याचे कौशल्य शिकता येते आणि सांघिक प्रयत्नांचे महत्त्व पण समजते. याच उद्देशातून तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. आपण आपल्या टीम सोबत सहभागी व्हा आणि इतरांनाही सांगा. या स्पर्धेसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक
