आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना साथ आणि देश उभारणीला हात !
फक्त गरीब परिस्थितीमुळे कोणीही उपचारांपासून वंचित राहू नये, या भावनेतून आणि स्व. आबांनी घालून दिलेल्या लोकसेवेच्या आदर्शांवर वाटचाल करण्यासाठी महा आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण ५९ हजार ७०० नागरिकांनी सहभाग घेतला. आपण त्यांना उत्तम दर्जाची सुविधा मोफत देऊ शकलो आणि या शिबिराचा अनेक गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिकांना फायदा झाला याचे मला मनापासून समाधान आहे.
#vinayakaabanimhan#healthcareheroes#healthcare#Shivajinagar#healthcamp
#AarogyaShibir
#Aarogyadut#VinayakNimhan#SunnyNimhan#healthworkers