स्व.आबांचे शिक्षण आणि आरोग्य जिव्हाळ्याचे विषय होते. सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी जेवढं शिक्षण महत्वाचे आहे. त्यासोबतच त्याचे आरोग्य चागलं असणं तितकच गरजेचं असतं. याच सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मानून आबांनी कायम शिक्षण व आरोग्य हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले. सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देखील याच दोन महत्वाच्या विषयाला नेहमीच प्राधान्य देत राहू.
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#Pune#Students#Scholarship#Education#health#healthcare#AarogyaShibir#Aarogyadut#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar