स्व. आबांनी राजकारण, समाजकारण करत असतानाच आपली आध्यात्मिक बांधिलकी देखील तेवढ्याच निष्ठेने जपली.

स्व. आबांनी राजकारण, समाजकारण करत असतानाच आपली आध्यात्मिक बांधिलकी देखील तेवढ्याच निष्ठेने जपली. आपल्या कामाच्या माध्यमातून हा समतोल त्यांनी नेहमी साधला. आबांनी आयुष्यात अनेक मंदिरांची निर्मिती, मंदिर सुशोभीकरणासाठी कायम पुढाकार घेतला. तीच भूमिका घेऊन मी पुढे वाटचाल करतोय !

#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#cultural#social#socialservice#communaltradition
#dyaneshwarmaharaj#tukarammaharaj#socialwork#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top