सोमेश्वर मंदिर कुंड पुनरुज्जीवन अभियानाचे भूमीपूजन.

काल सोमेश्वर मंदिर कुंड पुनरुज्जीवन अभियानाचे भूमीपूजन आ. चंद्रकांत दादा पाटील(अध्यक्ष, भा. ज. पा., महाराष्ट्र प्रदेश) यांच्या शुभहस्ते झाले.श्री. विनायक निम्हण (मा. आमदार व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

भूमिपूजन कार्यक्रमाचे क्षणचित्रे …

आपला नम्र

सनी विनायक निम्हण

Scroll to Top