“सन्माननीय डॉक्टर,सस्नेह नमस्कार!”

आपण समाजातील सर्वसामान्य माणसांच्या सुख दुखःत नित्य सहभागी. पेशंटची सेवा, उपचार करण्याची तुमची बांधिलकी प्रेरणादायी आहे. डॉक्टरी पेशामध्ये कुटुंबापासून दूर राहून रुग्णसेवा करणारे. आपला सन्मान व्हावा आणि त्यांचं कार्य साऱ्या समाजाला प्रेरणादायी ठरावं.

आपण केव्हाही हवे हवेसे वाटणारे सच्चे मित्र. गरजू रूग्णांची सेवा, चिकित्सा आणि शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर. डॉक्टरी पेशाचा प्रामाणिकपणा म्हणजे जीवन कार्याचे समर्पण. माझ्या जीवनात सतत मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे आपण.

असे हर्षोल्लासाने सांगतो, 1 जुलै रोजी, राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने आपण आपला सन्मान करीत आहोत. डॉक्टरांची सेवा, त्याग आणि समर्पण या समर्पण सेवा भावनेला मानाचा मुजरा!

आपल्या सेवेसाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन.

Scroll to Top