‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे.

पुणे शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला !
‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ आहे सोबतीला !

कार्यसम्राट माजी आमदार स्व.विनायक आबा निम्हण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरात शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. त्यासाठी आजच bio मध्ये दिलेल्या लिंकवर जावून नोंदणी करा किंवा 8308123555 क्रमांकावर संपर्क साधा. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत ही पोस्ट पोहचावा .

#Sunnynimhan#vinayakaabanimhan#Pune#Students#Scholarship#Education#learning#school#study#student#science#knowledge#teacher#children#college#india#kids#university#learn#teaching#success#instagood#community#teachers#maharashtra#funding#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top