‘माझा अभिमान, पुणे मॅरेथॉन’

‘माझा अभिमान, पुणे मॅरेथॉन’

देशात सर्वात प्रथम सुरू झालेल्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेच्या यंदाच्या ३७ व्या पर्वाचे फ्लॅग दाखवून उद्घाटन केले. धावणे ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्वत: एक क्रीडाप्रेमी असून भर थंडीत एवढ्या सकाळी मॅरेथॉनसाठी आलेल्या पुणेकरांचा उत्साह खरोखर कौतुकास्पद आहे.

क्रीडाक्षेत्रात भारताचे नाव पुढे घेऊन जाण्यासाठी आणि सशक्त भारत घडविण्यासाठी अशा स्पर्धा नक्कीच महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !

#sunnynimhan#vinayakaabanimhan#sports#marathon#running#run#runner#marathontraining#instarunners#runners#runnersofinstagram#pune

Scroll to Top