मानवसेवा हेच एकमेव ब्रीद आबांनी

मानवसेवा हेच एकमेव ब्रीद आबांनी आयुष्यभर जोपासले. गरजूंना मदत करण्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष होता. त्यांचा हाच ध्यास पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. येत्या ५ ऑगस्टला आबांची जयंती आहे. यानिमिताने आरोग्यसेवा क्षेत्रात आजवर झाला नाही असा एक भव्य उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार आबाप्रेमींनी केला आहे. त्याच संदर्भात एक बैठक संपन्न झाली. याविषयी सविस्तर माहिती लवकरच आपणास देऊ.

Scroll to Top