देशाचे भविष्य घडविण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे !

देशाचे भविष्य घडविण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे !

पुण्यात स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात झाल्याचा व्हिडीओ पाहिला आणि काळजात धस्स झालं.. अशा अपघाती घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.

देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या स्कूल बस ड्रायव्हरच्या हातात असते त्यांच्यासाठी वेगळे लायसन्स, नियमावली, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन, बसची नियमित तपासणी, GPS ट्रॅकरची तपासणी अशा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी यावर तातडीने एक समिती गठीत करून निर्णय घ्यावा, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे.

@mieknathshinde@devendra_fadnavis
@ajitpawarspeaks

#sunnynimhan#vinayakaabanimhan#Pune#Wagholi#RoadSafety#Gps#roadaccident#SchoolBusSafety#schoolbus#accident#AccidenteVial#schoolbusaccident#Maharashtra

Scroll to Top