त्यांनी दोन्ही ठिकाणी माणसे जोडण्याचे काम केले.

आजपासून नागपूरला राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. स्व. आबा आमदार असताना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सहभागी व्हायचे. नागपूरला जातांना ते बाकरवडी व आंबा बर्फी घेऊन जायचे आणि येताना नागपूरची संत्री घेऊन यायचे. या माध्यमातून त्यांनी दोन्ही ठिकाणी माणसे जोडण्याचे काम केले. आबांचा हा माणसं जोडण्याचा मंत्र मी आयुष्यभर जोपासणार आहे.

@bala_nandgaonkar

#sunnynimhan#vinayakaabanimhan#WinterSession#wintersession2023#WinterSessionofParliament#nagpur#maharashtra

Scroll to Top