जागतिक MSME दिनानिमित्त आपल्या

जागतिक MSME दिनानिमित्त आपल्या सोमेश्वर फाऊंडेशन, दे आसरा फाऊंडेशन आणि MEA च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कर्ज कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी उपस्थित व्यावसायिक, नवउद्योजक बांधवांना बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक मा. विद्याधरजी अनास्कर यांनी कर्ज मिळवण्याकरिता पात्र ठरण्यासाठी आपण कशा प्रकारे आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा उद्योजक व व्यावसायिकांना उभारी देण्याची सुरुवात असून लहान-मोठ्या उद्योजकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत हे काम सुरुच ठेवण्याचा आपला निर्धार आहे.

Scroll to Top