छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील

“संपर्क से समर्थन”…!!

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील औंध गाव येथील नागरिकांना मा. खासदार श्री. संजय नाना काकडे निर्मित ‘मोदी@9’ ही पुस्तिका भेट देण्यात आली. पुस्तिका वाटपाच्या या मोहिमेत सहभागी झालो व नागरिकांशी संवाद साधला.

आपले लाडके पंतप्रधान मा. मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती या पुस्तिकेत दिलेली आहे. मतदारसंघात फिरत असताना पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल विशेष आपुलकी व प्रचंड विश्वास असल्याचं नागरिक स्वतः पुढे येऊन सांगतात तेव्हा भाजपाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून खूप अभिमान व आनंद वाटतो.

यावेळी मा. खासदार श्री. संजय नाना काकडे, मा. आमदार सिद्धार्थजी शिरोळे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. सुनील पांडे, मा. प्रकाशभाऊ ढोरे, मा. राहुल भंडारे, मा. सचिन वाडेकर, मा. रोहन खोमणे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. सचिन मानवतकर, मा. समाधान शिंदे, मा. सौरभ कुंडलिक, मा. राजेश नायडू, मा. प्रकाश सोलंकी, मा. बाळासाहेब दारवटकर, मा. सुप्रीम चोंधे तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top