कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता स्व. आबांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेची सेवा केली.

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता स्व. आबांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेची सेवा केली. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन करण्यात ते नेहमी पुढे असायचे. हेच गुण अंगिकारत मी आयुष्याची पुढील वाटचाल करतोय.

@prashantjagtapspeaks

#sunnynimhan#vinayakaabanimhan#politics#conservative#government#mla#mp#democrat#youth

Scroll to Top