आपल्या कामाचे कौतुक जर आपला जवळचा मित्र करत असेल तर निश्चित मनाला समाधान वाटते. आपली प्रगती योग्य मार्गाने सुरु असल्याचे लक्षात येते आणि आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते.
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#satyajeettambe#Pune#Students#Scholarship#Education#politics#friends#trauefriends#socialwork#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar