ओपन जीम’ संकल्पना!

सर्वसामान्य नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्व. आबा कायम प्रयत्नशील असायचे.याचाच एक भाग म्हणजे त्यांनी पुणे शहरातील औंध भागात सर्वप्रथम राबवलेली ‘ओपन जीम’ संकल्पना! या माध्यमातून नागरिकांना व्यायामाची मोफत सुविधा उपलब्ध झाली, याचे श्रेय निश्चितपणे स्व. आबांचे आहे.

#sunnynimhan#vinayakaabanimhan#gym#fitness#workout#fit#fitnessmotivation#opengym#motivation#gymmotivation#vasubaras#gudipadwa#pune#Aundh#someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top