एखाद्याच्या शिक्षणास सहकार्य करणे हे पुण्याचं काम !

एखाद्याच्या शिक्षणास सहकार्य करणे हे पुण्याचं काम !

करोना काळातील परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा वेळी या मुलांना आधार देण्याच्या उद्देशाने विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली.

#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#Pune#Students#Scholarship#Education#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Close
Close