मैत्रीच्या दुनियेतील इंद्रधनुष्य असणारे स्व.आबा आयुष्यभर आपला मित्र परिवार जोडत गेले, त्यांच्या मित्र परिवारातील सर्वांशी मी आबांचे मैत्रीपूर्ण संबंध सांभाळत त्यांच्याशी असेलला स्नेह कायम ठेवेन!
आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी १० वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी कीर्तनसेवेचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक.
ठिकाणः-
झुंज बंगला,
सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे.
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan
#deadanniversary#Pune#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar