आबांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची मनं आबांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने जिंकली तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांशी असलेले मैत्रीचे संबंध आयुष्यभर जपले. आबांचा हा गुण आत्मसात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय !
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#cultural#social#politics#socialservice#communaltradition
#socialactivity#kirtan#socialwork#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar