समाजकारण, राजकारण आणि व्यवसाय करत असताना अधात्माशी असलेली नाळ आबांनी कधी तुटू दिली नाही. ते आयुष्यभर मंदिर जिर्णोधार, मंदिर निर्मितीच्या माध्यमातून सांप्रदायिक क्षेत्रात काम करत राहिले तोच कामाचा वसा मी नक्कीच पुढे घेऊन जाईल!
#sunnynimhan#vinayakaabanimhan#sunnysworld#social#politics#business#entrepreneur#temple#motivation#marketing#success#entrepreneurship#pune#someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar