आबांनी कायम शिक्षण व आरोग्य हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले

स्व.आबांचे शिक्षण आणि आरोग्य जिव्हाळ्याचे विषय होते. सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी जेवढं शिक्षण महत्वाचे आहे. त्यासोबतच त्याचे आरोग्य चागलं असणं तितकच गरजेचं असतं. याच सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी मानून आबांनी कायम शिक्षण व आरोग्य हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले. सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देखील याच दोन महत्वाच्या विषयाला नेहमीच प्राधान्य देत राहू.

#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#Pune#Students#Scholarship#Education#health#healthcare#AarogyaShibir#Aarogyadut#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top