400 गरजु व्यक्तींना दिवाळी सरंजाम वितरण करण्यात आले.

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित , सनी विनायक निम्हण यांच्या वतीने निम्हण मळा ,श्री सिद्धिविनायक मंदिरात 400 गरजु व्यक्तींना दिवाळी सरंजाम वितरण करण्यात आले.याप्रसंगी श्री संजय निम्हण, श्री तानाजी निम्हण, श्री पागीरे सर , श्री समाधान निम्हण ,श्री बाळासाहेब बामगुडे,श्री बाळासाहेब येवले, श्री संतोष सपकाळ, श्री गणेश कदम, श्री निखील निम्हण, श्री मदन राऊळ, श्री राजेन्द्र खंडाळकर, श्री स्वप्नील कुलकर्णी, श्री राजु मोहिते,श्री सोमनाथ शिंदे, श्री धनंजय मोरे, प्रतिक निम्हण, विशाल आदमाने, विशाल सुर्यवंशी, अभिषेक राऊळ, शुभम घाटपांडे, विकी निम्हण, सोमनाथ निम्हण, तन्मय‌ निम्हण, मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top