मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

काल राज साहेब ठाकरे यांनी सोमेश्वरवाडी येथील आमच्या झुंज बंगल्यावर भेट दिली. यावेळी स्व. आबांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

@raj_shrikant_thackeray

#sunnynimhan#vinayakaabanimhan#RajThackeray#GreatBhet#inspirationalmeet#family

Scroll to Top