गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस समारंभ

सुधागड तालुका रहिवाशी मित्र मंडळ यांच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मंडळालातील सर्व सभासदांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सोबत आदित्य माळवे(मा.नगरसेवक), उमेश वाघकाका, प्रविण डोंगरे(शिवसेना विभागप्रमुख), म्हस्के काका व सुधागड तालुका रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Scroll to Top