कार्यसम्राट मा आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी येथे दरवर्षीप्रमाणे ई.६वी ते ई. १०वीच्या गरजु विद्यार्थींना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

कार्यसम्राट मा आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी येथे दरवर्षीप्रमाणे ई.६वी ते ई. १०वीच्या गरजु विद्यार्थींना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन चांदणी मित्र मंडळ, समृद्धी गणेश मंडळ, चंद्रमा सेवाभावी संस्था व अमित मुरकुटे मित्र परिवाराकडून करण्यात आले होते.

Scroll to Top