रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे

post 1

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची अत्यंत दुःखद दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्यातून आतमध्ये अडकलेले सुखरूप बाहेर निघावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Scroll to Top