गुणवंतांना आधार, भविष्याचा विचार ! ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’!

गुणवंतांना आधार, भविष्याचा विचार ! ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’!

पुणे शहरात शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यसम्राट माजी आमदार स्व.विनायक आबा निम्हण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. २६ ऑक्टोबर बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

त्यासाठी आजच www.sunnynimhan.com या वेबसाईटला भेट किंवा 8308123555 क्रमांकावर संपर्क साधा आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्या.

#Pune#Students#Scholarship#Education#Baner#Balewadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top