Raj Mudra Ek Bhavay Pradarshan

सर्वांना सस्नेह निमंत्रण
शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप ||
शिवरायाचा आठवावा साक्षेप ||
भूमंडळीं
आठवू प्रताप शिवरायांचा,
जागवू इतिहास स्वराज्याचा !!
राजमुद्रा
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कधीही न बघितलेल्या भावमुद्रांचे भव्य प्रदर्शन !!
दि. १९ फेब्रुवारी २०२१ ते दि. २१ फेब्रुवारी २०२१
सकाळी १० ते रा. ८ पर्यंत
स्थळ:- संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी,(पेठ जिजापुर),पाषाण.