News

News

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व व पुढील यशस्वी वाटचालीस खूप खुप शुभेच्छा !!!

अभिनंदन दादा…! भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व व पुढील यशस्वी वाटचालीस खूप खुप शुभेच्छा !!! Chandrakant Patil

Someshwar trophy 2022 Badminton trophy

Someshwar trophy 2022 Badminton trophy on occasion of bday of Hon. EX.MLA Vinayakji Nimhan Vinayak Nimhan Quarter final results.. Special thanks to The Life Sports for making the Courts available.. thanks Ganesh Nimhan kaka

‘शासन आपल्या दारी’

निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ मा.सिद्धार्थजी शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी कै.खंडेराय जुनवणे शाळा, कस्तुरबा वसाहत औंध येथे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आज दुसर्या दिवशी शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला. शिबीरास औंध तलाठी …

‘शासन आपल्या दारी’ Read More »

Badminton Tournament affiliated By PDMBA organised by Someshwar Foundation

Good Media Coverage for the SOMESHWAR TROPHY Invitational Badminton Tournament affiliated By PDMBA organised by Someshwar Foundation which was inaugurated by Sunny Vinayak Nimhan(Ex.Corporator PMC) in presence of Ganesh Nimhan (Director Life Fitness Pune) on the occasion of Ex. MLA Hon. Vinayak Nimhan’s Birthday.

*’शासन आपल्या दारी’*

कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ मा.सिद्धार्थजी शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली *’शासन आपल्या दारी’* मार्फत *संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान* मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी कै.खंडेराय जुनवणे शाळा, कस्तुरबा वसाहत औंध येथे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी …

*’शासन आपल्या दारी’* Read More »

जनतेसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..

आज दिनांक ०७/०८/२०२२ रोजी कै.खंडेराव जुनवणे शाळा, इंदिरा वसाहत येथे आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा.नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते पार पडले.. कार्यसम्राट मा.आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनतेसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. या कार्यक्रमास अविनाश कांबळे, रमेश जुनवणे,वनमाला कांबळे,अनिकेत कपोते,सुभद्रा कुंभार,शारदा फुलवळे,बापु मलठनकर आदि मान्यवर उपस्थित …

जनतेसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. Read More »

*’शासन आपल्या दारी’*

सार्वजनिक आयुष्यात काम करत असताना रोजच्या धकाधकीच्या जीवनात दीनदुबळ्यांची कष्ट कमी करण्यासाठी कार्य केले पाहिजे, ही कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांची शिकवण आहे.जनसामान्यांचे कष्ट कमी होऊन शासनाच्या उपाययोजनेचा त्यांना लाभ व्हावा यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून नागरिकांचे कार्य सुलभ कसे होईल यासाठी आम्ही सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम व …

*’शासन आपल्या दारी’* Read More »

भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..

मा. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनते साठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. आज दिनांक ०६/०८/२०२२ रोजी १२०२, दत्त वसाहत येथे शिबीर राबवन्यात आले.. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीनगर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अपुर्व खाडे यांच्या हस्ते तसेच भा.ज.पा शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर व सुदर्शन मित्र …

भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. Read More »

Dance Pune Dance

Hello Punekars and friends, On the Occasion of Birthday of Ex.MLA Mr. Vinayak sheth Nimhan ( aaba ). We Someshwar Foundation have organised a dance competition _*”Dance Pune Dance”*_ on 13th and 14th August 2022 at Pandit Bhimsen Joshi Natyagruha, Aundh. Call for any enquiries – +91 8308123555 Categories 1) Solo junior ( Under 15 …

Dance Pune Dance Read More »

-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेच्या वतीने संयुक्तीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, बालेवाडी येथे बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेच्या वतीने संयुक्तीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. तसेच औंध येथील कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत व आंबेडकर वसाहत येथे जयंतीनिमित्त उपस्थित राहिलो व साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले.