आरती संग्रह
http://dipalipradipdhumal.dreamdzire.in/mobile/index.html#p=1
Events
http://dipalipradipdhumal.dreamdzire.in/mobile/index.html#p=1
या गणेशोत्सव दरम्यान मी ‘सनी’ज गृह गणेश वंदना’ या उपक्रमाद्वारे आपल्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपल्यासोबत हितगुज साधत आहे. श्रीगणेशाचे आशीर्वाद घेत आपल्यासोबत सुखदुःखांवर संवाद साधण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न आहे. औंधमधील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला व गणेश मंडळांनीदेखील सहकार्य केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. गणपती बाप्पा मोरया!!!
विठ्ठल सेवा मंडळ,सोमेश्वरवाडी (एक गाव एक गणपती) यांनी गणेश उत्सव निमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.. तरी सर्व नागरिकांनी सहभागी होवून या उपक्रमांचा लाभ घ्यावा.. आपला नम्र सनी विनायक निम्हण मा. नगरसेवक
जेष्ठा गौरी म्हणजे संपन्नतेचं, ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं प्रतीक. या गौरी पूजनानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य, समाधान आणि संपन्नता लाभावी, हीच गौरी चरणी प्रार्थना. आपणास आणि आपल्या परिवारास जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
He arrives and creates our World… May his blessings be there… Forever!! Ganapati Bappa Moraya.. Mangal Murti Moraya..!!!
साथ देईल सदैव बाप्पाचा आशीर्वाद !!! आराधनेतून पर्यावरणाला घालू साद… साथ देईल सदैव बाप्पाचा आशीर्वाद !!! आपण सर्वजण गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. एकदा बाप्पाचे आगमन झाले की वातावरण चैतन्याने रंगून जाते. आम्ही या गणेशोत्सवाला खास गणेश भक्तांसाठी डिजिटल आरती संग्रह घेऊन आलो आहोत. यामुळे आपल्याला श्री गणेशाची आरती एका ठिकाणी सहज उपलब्ध तर असणार …
Recently ParthDada Pawar visited our Sunny’s Food Factory .. He did spend quality time understanding the manufacturing process and mainly the distribution chain of the products.. Tried Namkeen products of Sunny’s and enjoyed the same to core.. Was amazed to see the industrialist side of him.. Great personality:- Parth Ajit Pawar
कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ मा.सिद्धार्थजी शिरोळे(आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी २७-२८ ऑगस्ट रोजी इंदिरा शाळा, औंध येथे सकाळी १० वा. ते सायंकाळ …
संग्राम लक्ष्मणराव निम्हण व राजेंद्र कन्हैयालाल ओझा यांच्या नविन कायनेटिक ग्रीन इलेक्टिक टू व्हीलर च्या शोरुमचे उद्घाटन काल पाषाण सूसरोड , बाणेर येथे संपन्न झाले.संग्रामकाका व राजूकाका म्हणजे आमच्या पाषाणगावचे दो हंसो का जोडा.. दोघांनीही एकामेकांचे चांगले गुण घेतले ..संग्रामरावांनी राजूशेठ यांच्या बरोबर विविध क्षेत्रात उद्योग सुरू केले आणि राजूशेठ संग्रामरावांबरोबर किंवा थोडे जास्तच अध्यात्मिक …