सर्वांना सस्नेह निमंत्रण
सर्वांना सस्नेह निमंत्रणशिवरायांचे आठवावे रूप |शिवरायांचा आठवावा प्रताप ||शिवरायाचा आठवावा साक्षेप ||भूमंडळीं आठवू प्रताप शिवरायांचा,जागवू इतिहास स्वराज्याचा !!राजमुद्राशिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कधीही न बघितलेल्या भावमुद्रांचे भव्य प्रदर्शन !!दि. १९ फेब्रुवारी २०२१ ते दि. २१ फेब्रुवारी २०२१सकाळी १० ते रा. ८ पर्यंत स्थळ:- संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी,(पेठ जिजापुर),पाषाण. #sunnynimhan #pashan #aundh #baner #balewadi #bopodi #sutarwadi #someshwarwadi #chattrapatishivajimaharaj #exhibition #shivajimaharaj #maharashtra #marathi #maratha #shivaji #maharaj #chatrapati #pune #shivajimaharajhistory #sahyadri #mumbai #sambhajimaharaj #ig #india #marathaempire #shivajiraje #raje #chhatrapati #jayshivray #swarajya