सनी निम्हण यांच्या वतीने शासकीय अनुदान मिळवण्यासाठी मोफत नाव नोंदणी शिबिर.
औंध : औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी २७-२८ ऑगस्ट रोजी इंदिरा शाळा, औंध येथे कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या प्रेरणेने निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ सिद्धार्थ शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर माजी नगरसेवक …
सनी निम्हण यांच्या वतीने शासकीय अनुदान मिळवण्यासाठी मोफत नाव नोंदणी शिबिर. Read More »