मी आपल्या घरी आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ‘सनी’ज गृह गणेश वंदना’ या उपक्रमांतर्गत येत आहे. काल संध्यानगर, पाषाण येथे माझे ज्यापद्धतीने स्वागत झाले ते खरोखरच भारावून टाकणारे होते.
भेटू मग लवकरच आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी.
गणपती बाप्पा मोरया!