*राजमुद्रा*

*राजमुद्रा*
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कधीही न बघितलेल्या भावमुद्रांचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज पोपटराव जाधव, भारत जोरे, धनंजय बामगुडे, बाळासाहेब बामगुडे, संतोष सपकाळ, संजय माझीरे, ज्ञानेंद्र हुरसुले(राणे क्लासिक), विजयन मेनन (शिवरंजन टॉवर्स) पूर्वंत काका(सोमेश्वर पार्क), विजय भोसले(सोमेश्वर पार्क), विवेक जगताप (बेलस्कॉट सोसायटी)यांच्या उपस्थिती मधे झाले.
सदर प्रदर्शनाचे आयोजन अजय काकडे, शिवम दळवी, विनय निम्हण, ऋषी निम्हण, अतुल काकडे, गोकुळ जाधव, विष्णू काकडे, अविनाश गायकवाड, अमोल जोरे, रोहित किरदत्त, अनिमेश दातार, निखिल आरगडे आदि यांनी केले.
सदर प्रदर्शन * दि. १९ फेब्रुवारी २०२१ ते दि. २१ फेब्रुवारी २०२१ *सकाळी १० ते रा. ८ पर्यंत * सर्वांसाठी खुले आहे.
स्थळ:- *संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी,(पेठ जिजापुर),पाषाण.*