यंदाची गुढी…. कोरोना योध्यांसाठी !! | मा. चंद्रकांतदादा | Sunny Nimhan

यंदाची गुढी…. कोरोना योध्यांसाठी !! | मा. चंद्रकांतदादा | Sunny Nimhan

मा. चंद्रकांतदादा यांचे आवाहन…

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘यंदाची गुढी कोरोना योद्धयांसाठी’ या संकल्पनेचे कौतुक केले. कोरोना योद्धयांच्या सन्मानार्थ ही संकल्पना असल्यामुळे त्यांनी या व्हिडिओद्वारे आपणा सर्वाना आवाहन केले आहे. आपण या मोहिमेत अवश्य सहभागी व्हा. घरातील लहान मुलांना कोरोना योद्ध्यांची वेशभूषा धारण करायला लावा आणि त्यांच्या हातून गुढी उभारा. संपूर्ण कुटुंबासह सेल्फी काढा, फेसबुक, इंस्टाग्राम वर अपलोड करा आणि माझ्या पेजला टॅग करा. गुढी उभारू निर्धाराची.. कोरोना वर विजयाची आवाहनपर संवाद साधल्याबद्दल मा. दादांचे मनःपूर्वक आभार!