यंदाची गुढी… कोरोना योध्यांसाठी !! | पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ | Sunny Nimhan

यंदाची गुढी… कोरोना योध्यांसाठी !! | पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ | Sunny Nimhan

पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ हे प्रथम नागरिक म्हणून कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट लाईन वर राहून अहोरात्र आपले योगदान देत आहेत.
‘यंदाची गुढी कोरोना योद्धयांसाठी’ या संकल्पनेचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

कोरोना योद्धयांच्या सन्मानार्थ ही संकल्पना असल्यामुळे त्यांनी या व्हिडिओद्वारे आपणा सर्वाना आवाहन केले आहे.
आपण या मोहिमेत अवश्य सहभागी व्हा. घरातील लहान मुलांना कोरोना योद्ध्यांची वेशभूषा धारण करायला लावा आणि त्यांच्या हातून गुढी उभारा.
संपूर्ण कुटुंबासह सेल्फी काढा, फेसबुक, इंस्टाग्राम वर अपलोड करा आणि माझ्या पेजला टॅग करा.
चला यंदाची गुढी कोरोना योद्धयांसाठी उभारूया!

आवाहनपर संवाद साधल्याबद्दल मा. महापौर यांचे मनःपूर्वक आभार!